Mumbai : वांद्रे पूर्वेतील IES New English शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
28 Jun 2021 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : वांद्रे पूर्वेतील आईएस न्यू इंग्लिश शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांचे आंदोलन, शाळेची ऑनलाईन फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण बंद केल्याचा आरोप, सरकारने शाळांना फी सक्ती करु नये सांगितलं असतानाही शाळेची मनमानी, पालकांचा आरोप