Success Story | SSC results 2020 | सीसएमटीवर लिंबू विकणाऱ्या आसमा शेखला दहावीत 40 टक्के गुण
Continues below advertisement
मुंबईतल्या सीएसटी स्टेशनच्या फुटपाथवर राहणाऱ्या आसमा शेखने दहावी परीक्षेत यश मिळवलं आहे. वडील लिबू पाणी विकणाऱ्या आसमाला मुंबईतल्या दिवसाच्या ट्राफिक आणि गर्दीमध्ये सकळी शाळा करून रात्री रस्त्यावरच्या डीम लाईटमध्ये अभ्यास करून दाहवीमध्ये 40 टक्के गुण मिळवल्याने तिचा सर्वत्र कौतुक होताय...पुढे जाऊन आसमाला पदवीपर्यत शिकायचं असून परिस्थितीला बघून हार न मानता शिकत राहा असा अस ती समाजातल्या इतर मुलींना सांगितीये
Continues below advertisement