Loudspeaker बाबत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक, भोंग्यासाठी नियमावली
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला असताना, राज्य सरकार आता भोंग्यांसाठी नियमावली जारी करणार आहे. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आज राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE Maharashtra Police Mumbai Police MNS Marathi News ABP Maza Loudspeaker Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv