Amway : बंदी असताना Multi Level Marketing च व्यवहार केल्याचा ठपका, अॅमवेची 757 कोटींची मालमत्ता जप्त

मल्टी लेव्हल मार्केटिंग करणाऱ्या 'अॅमवे' कंपनीला ईडीनं दणका. ईडीनं केली  अॅमवेची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त. बंदी असताना 'मल्टी लेव्हल मार्केटिंग'चे व्यवहार केल्याचा ठपका ठेवून केली कारवाई.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola