Air India Building Sale : एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य सरकारकडून नवी ऑफर जाहीर
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअर इंडियाच्या इमारत खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारकडून १ हजार ६०० कोटींची ऑफर, यापूर्वी मविआ सरकारनं १ हजार ४०० कोटींची ऑफर दिली होती..