HSC Results : राज्य शिक्षण मंडळ CBSE च्या फॉर्म्युलानुसार बारावीचा निकाल निश्चित करणार?
Continues below advertisement
बारावी सीबीएसई बोर्डाने निकष ठरवला राज्य मंडळ आता कधी आणि काय निकष ठरवणार?, दहावी, अकरावी, बारावी सीबीएसई गुणांचा 30:30:40 फॉर्म्युला समोर ठेवून या तिन्ही वर्गाच्या गुणांचा एकत्रित विचार करून 12 वी सीबीएसई बोर्डकडून अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. राज्याचा शिक्षण विभाग सीबीएसईच्या निर्णयाची वाट पाहत होते जेणेकरून विद्यार्थ्यांचा समान मूल्यकंन व्हावं. आता राज्य शिक्षण मंडळ सुद्धा हा निकष अवलंबणार का ? आणि आणखी किती दिवसांत हा निर्णय जाहीर करवा लागणार?
Continues below advertisement