ST Workers Strike : Thane : ठाण्याच्या खोपट एसटी डेपोमधून कालपासून एकही बस निघाली नाही ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
09 Nov 2021 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याच्या खोपट एसटी डेपोमधून कालपासून एकही बस रवाना झालेली नाही. एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोवर संप सुरु ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय. , खोपट डेपोमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी....