ST Strike : सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ अनिल परबांना भेटणार
abp majha web team
Updated at:
11 Nov 2021 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालची राज्य शासनासोबतची बैठक अयशस्वी झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना भेटणार. सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृ्त्वात हे शिष्टमंडळ आज परबांची भेट घेणार आहे. एसटीचं राज्य शासनात विलिगीकरण करण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मार्ग निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.