ST Strike : मुंबईत आझाद मैदानावर महाविकास आघाडी सरकारचं तेरावं

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबईतल्या वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल पवार यांच्यात बैठक सुुरु आहे. एसटी संपावर शरद पवार काय तोडगा सुचवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन अजूनही सुरुच आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. त्यात हा मुद्दा आता हायकोर्टाच्या दारात गेल्यानं आता त्यावर काय निर्णय होतो त्यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. ((परिवहनमंत्री एसटीच्या शासकीय विलीनीकरणावर चर्चा करत नाहीत, असा आरोप आंदोलक कर्मचारी आणि भाजप नेत्यांचा आहे. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात आता परिवहनमंत्री आणि महाविकासआघाडीचं तेरावं घालण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram