ST Workers Meet Raj Thackeray : एसटी कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ABP Majha
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं तिढा निर्माण झाला असताना एसटी कर्मचारी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.