Special Report | मुंबईतील घरं स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रेडिरेकनरच्या दरात कपात होणार? | ABP Majha

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न कुणाचं नसतं?, स्वप्ननगरी असलेल्या या मुंबईत पहिल्यापासूनच घरांचे दर गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे इथे घर घेणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरच...मात्र राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईत घर घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो, कसा, पाहूयात या रिपोर्टमधून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola