Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना! मुंबापुरीत मध्यरात्रीपासून संततधार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2021 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता.