Special Report | मोबाईल विसरला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला | वसई | ABP Majha

चोरी करुन चोर पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची खूप दमछाक होते. परंतु अनेकदा चोरी करताना चोर काही चुका करतो किंवा पुरावे मागे सोडून जातो. त्यामुळे तो चोर अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतो. वसईत अशाच एका चोराला पोलिसांनी पकडले आहे. हा चोर चोरी करुन पळून जाताना चोरीच्या ठिकाणी त्याचा मोबाईल विसरुन गेला. या मोबाईलच्या आधारावर अवघ्या काही तासातच पोलिसांनी या भुरट्या चोराला जेरcबंद केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola