Uncertain Rainfall | पुढच्या 24 तासातही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज | ABP Majha
मुंबईत आज पहाटे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अरबी समुद्रात पुढील १२ तासात पवन आणि अम्फन ही चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता स्कायमेटने ट्विटर द्वारे वर्तवली आहे.