Special Report | शीना बोरा हत्याकांडासंदर्भात गौप्यस्फोट, प्रकरणाची फाईल नव्याने ओपन होणार? | ABP Majha
शीना बोरा हत्याकांड...देशभर गाजलेलं प्रकरण... मुलीचीच हत्या केल्याप्रकरणी शीना बोराचे आई वडील अर्थात इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी तुरुंगाची हवा खाताहेत... मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळं दोन बडे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.... तसंच जयंत पाटलांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार शीना बोरा हत्याकांडाचा नव्यानं तपास करण्याची शक्यता नाकारता येत नाही... काय आहे हे सगळं प्रकरण.. पाहुयात