Special Report | आशियाई क्रिडापटू, होमिओपॅथी डॉक्टर आता कोव्हिड योद्धा; कोरोनाविरोधात श्वेता शेवरेगर मैदानात

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर भारताची आणि मुंबईची आशियाई गेम्समध्ये पदक पटकावलेली श्वेता शेरवेगारसुद्धा रुग्णसेवेत दाखल झालीए,... ऑलम्पिकचं स्वप्न उराशी बाळगून असलेली कोव्हिड योद्धा श्वेताचा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram