वाशिममधील कारंजा इथे 65 वर्षीय महिलेचा बस स्थानकावर मृत्यू; कोरोनाच्या भीतीपोटी कुणीही मृतदेहाजवळ जायला तयार नाही

वाशिममधील कारंजा इथे 65 वर्षीय महिलेचा बस स्थानकावर मृत्यू झाला. परंतु पोलीस आणि आरोग्य विभागाला माहिती दिल्यानंतरही गेल्या चार तासापासून मृतदेह बस स्थानकावरच आहे. या महिलेचा भूकबळी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola