मुंबईत गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे आणि अशातच एका सर्वेत मुंबईत गाडी चालवताना मोठ्याताणतणावाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. जगात मुंबईकर सर्वच गोष्टीत अव्वल असतात अशात ट्राफिक जामआणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या स्ट्रेस लेव्हलमध्ये देखील आपण अव्वल असल्याचं समोर आलं आहे.