Palghar Factory Blast | सरकार भिंत उभारेल, मायेच्या छत्राचं काय? दोन चिमुकल्याची हृदयद्रावक कहाणी | ABP Majha
पालघरच्या तारापूर एमआयडीसी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढलाय... शोधकार्यादरम्यान आठवा मृतदेह सापडलाय... या स्फोटात सुदैवानं यात दोन चिमुकलींचा जीव वाचलाय... या स्फोटाची विदारकता सांगणारा हा रिपोर्ट पाहूया...