Uttunga Mahotsav | विलेपार्लेत रंगला 'उत्तुंग' रौप्य महोत्सव सोहळा | मुंबई | ABP Majha
विलेपार्लेत उत्तुंग रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होत्या. याप्रसंगी शास्त्रीय संगीत गायिका पदमभूषण प्रभादेवी अत्रे, मानवसेवावृती विनायकराव देवधर, माधवीताई देवधर, रणजित सावरकर, जागतिक कीर्तीचे चित्रकार सुहास बहुळकर, समाजसेविका झारीना खान यांना पुरस्कार गौरविण्यात आलं. दरम्यान, यावेळी बोलताना सुमित्रा महाजन यांनी सीएए, एनआरसी या विषयावर भाष्य केला.