Special Report : 25 एप्रिलला नक्षलवाद्यांचा बंद, नर्मदा अक्काचं नाव पुन्हा चर्चेत? नर्मदा अक्का कोण?

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वी बांद्र्याच्या एका रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. त्याआधी ही महिला गेली तीन वर्ष भायखळ्याच्या तुरुंगात होती. पण या महिलेचा भूतकाळ रक्तरंजित होता. ही महिला गेली ४२ वर्ष नक्षलग्रस्त दंडकारण्य भागात आपला दबदबा राखून होती. आणि तिच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल ६६ गुन्ह्यांची नोंद आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर २५ एप्रिलला नक्षलवाद्यांनी बंद पुकारला. आणि नर्मदा अक्काचं नाव पुन्हा चर्चेत आलं. ही नर्मदा अक्का कोण आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram