Electricity : थकीत वीजबिल आणि वीज टंचाईवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आठवड्याला बैठक घेणार
Electricity : थकीत वीज बिल आणि वीज टंचाई संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. ज्या विभागांकडे थकबाकी आहे त्यांनी त्वरित थकबाकी द्यावी अशी ऊर्जामंत्र्यांची मंत्रीमंडळ बैठकीत मागणी केली आहे. तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री आणि इतर विभागाचे मंत्री दर आठवड्याला आढावा बैठक घेणार आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv