Special Report | नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून वाद पेटणार?

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी दृष्टीपथात दिसत नसली तरी नामांतरावरून मात्र वाद निर्माण झाले आहेत. सिडकोच्या माध्यमातून तयार केले जात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सरकारने बाळासाहेब ठाकरे नाव दिले आहे. या नामांतराला भाजपाने विरोध केला असून स्थानिक प्रकल्पग्रस्त दिवंगत नेत दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे . यासाठी १० जूनला मानवी साखळी करून सरकारचा निषेध केला जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola