समुद्रात शत्रूला पाणी पाजणारे कॉस्ट गार्ड, 2008च्या हल्ल्यानंतर काशी आहे कोस्टल भागाची परिस्थिती
चीनच्या कर्जाखाली बुडालेला पाकिस्तान पुढच्या 10 वर्षांतही काही सुधारेल असं वाटतं नाही. आता बातमी आपल्या समुद्रातल्या योध्द्यांची. 2008 साली पाकिस्तान दहशवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या कटू आठवणी आज 13 वर्षांनंतरही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. त्या हल्ल्यानंतर भारतीय तटरक्षक दलानं म्हणजे कोस्ट गार्डनं समुद्रातली आपली गस्त वाढवली. अद्ययावत शस्त्रास्त्रांची फौज उभी केली. त्यामुळंच गेल्या 13 वर्षांत समुद्रमार्गे होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी बंद झाली. आपलं कोस्ट गार्ड सागरी सीमेची राखण कशी करतंय, याविषयी पाहूयात स्पेशल रिपोर्ट.