CM Uddhav Thackeray तब्बल 21 दिवसांनंतर रुग्णालयातून घरी, पण आव्हानं मात्र संपेना
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच्या संकटांची मालिका काही संपता संपत नाहीय. मुख्यमंत्र्यांना तब्बल 21 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लगेच कामालाही लागले आहेत. पण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत, त्यांना राज्यासमोर असलेल्या संकटांचाही सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांना नेमक्या कोणत्या नव्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे? हे पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Uddhav Thackeray Uddhav Thackeray Health Uddhav Thackeray Discharge Uddhav Thackeraywinter Session Uddhav Thackeray Adhiveshan