Special Report  : विधानसभेत राज्यातील आमदारांसाठी 300 घरांचा निर्णय, यावर काही आमदारांचीच नाराजी

Special Report  :  विधानसभेत राज्यातील आमदारांसाठी ३०० घरांचं गृहसंकुल उभारण्याचा निर्णय घेतलाय... पण आता यावरुन जोरदार टीकास्त्र होऊ लागलंय... दरम्यान यावरुन काही आमदारांनीही नाराजी व्यक्त केलीय पाहुयात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola