Mansukh Hiren Death Mystery | मनसुख हिरण यांचा मास्क कोणी बदलला?

मनसुख हिरण मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या एटीएसकडे आहे. काल एटीएसनं याप्रकरणी हिरण कुटुंबाची चौकशी केली. आणि या चौकशीत मनसुख यांची पत्नी विमला यांनी हिरण यांच्या मास्कवरुन एक संशय व्यक्त केलाय. काय आहे हे प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola