City Bank | सिटी कोऑपरेटिव्हच्या ठेवीदारांची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
मुंबईतील सिटी कोऑपरेटिव्ह बँक मराठी माणसांची बँक म्हणून ओळखली जाते...मात्र या बँकेत 91 हजार खातेदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. शिवसेनेतलेच काही महत्वाचे नेते या बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे मातोश्री, शिवसेना भवन, मंत्रालय आणि शिवसेनेच्या शाखांसमोर ठाकरे सरकारला सवाल विचारणारे काही बँनर लागले होते.. पाहुयात यावर एक रिपोर्ट..