Special Report | आता टू व्हिलरवर पुढ्यात बसणाऱ्या चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती | ABP Majha

चार वर्षांवरील मुलांनाही हेल्मेटसक्ती आजवर हेल्मेटसक्ती पाळली नाही म्हणून मोठ्यांना दंड झालेत...मात्र, आता गाडीवर पुढ्यात बसणा-या चिमुरड्यांनासुद्धा हेल्मेट घालावं लागणार आहे...मोटर व्हेईकल अँक्टमधल्या नव्या सुधारणांनुसार आता लहान मुलांनाही हेल्मेट सक्तीचं होणार...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola