Vegetable | आवक वाढल्याने भाज्यांचे दर उतरले | ABP Majha
आवक वाढल्यामुळे मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी मात्र निराश झाले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील विविध भागांतून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे.