Special Report | शरद पवारांचं पंतप्रधानपद! वास्तव की दिवास्वप्न? | ABP Majha

Continues below advertisement
दुसरीकडे शरद पवार म्हणजे देशाच्या  राजकारणातले पॉवरफुल नेते...पवारांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चा सातत्यानं पुढे येतात..मग त्या मिडीयातून असो, राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडुन असो वा इतर कुठल्या पक्षातल्या नेत्यांकडून...पण आता खुद्द पवारांच्या नातवानंच त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केलीय...पाहुयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram