Special Report | रंगशारदा इमारत वादाच्या भोवऱ्यात, नाटकनिर्मितीऐवजी इमारतीत व्यावसायिकरण | ABP Majha

मुंबईतील वांद्र्यातलं रंगशारदा ही इमारत आता रंगशारदा प्रतिष्ठानची राहिली नसून, ती रंगशारदा प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची झालीए. आणि यासाठीच आता रंगशारदा प्रतिष्ठाननं कोर्टात धाव घेऊन विकासक प्रभुदास लोटिया यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीए. विकासकाला 54 लाख इतका दंड न भरल्यास ही जागा म्हाडा ताब्यात घेणार असल्याची नोटीस पाठवली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola