Special Report | नालेसफाईचे दावे पावसात वाहून गेले? हिंदमाता तुंबलं, 'मिठी' चं पाणी घरात घुसलं!

आज पडलेल्या पहिल्याच मान्सून सरींमुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola