Special Report : CBSE, ICSE नंतर आता 'केंब्रिज'च्या शाळा, मुंबई पालिकेच्या ''केंब्रिज' बोर्डाच्या शाळा

मागील काही वर्षांपासून मुंबई महापालिकांच्या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचया शाळा सुरू करून बीएमसी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचा काम केलाच आहे. त्यात आता आणखी एक पाऊल पुढे टाकत मुंबई महापालिका शिक्षण विभागाने केंब्रिज बोर्डासोबत करार करून केंब्रिज बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे...त्यामुळे पुढील वर्षीपासून महापालिका शाळेत केंब्रिज बोर्डाचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.. त्यामुळे बीएससी शाळांचा दर्जा, विकास आणि विद्यार्थ्यांचा बीएमसी शाळेकडे ओढा वाढण्यास मदत होईल #ABPMajha

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola