Coronavirus : गणेशोत्सव काळात राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करता राज्यात नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.