EXCLUSIVE Tatyarao Lahane :कसा होता डॉ. तात्याराव लहानेंचा आजवरचा प्रवास? 'डॉक्टर्स डे' विशेष मुलाखत

National Doctors' Day 2021 : दरवर्षी एक जुलैला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 'नॅशलन डॉक्टर्स डे' साजरा करण्यात येतोय. याच दिवशी देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी असते. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात हा दिवस साजरा केला जातोय. आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्सना हा आजचा दिवस समर्पित आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola