Space Tour in VileParle : मुंबईच्या Parle Tilak महाविद्यालयात अनुभवा अंतराळ मोहिम ABP Majha

Continues below advertisement

ज्या अंतराळ मोहिमांमुळे आज माणूस मंगळावर आणि चंद्रावर जाऊन पोहोचलाय त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लहान मोठ्या सगळ्यांनाच असते. त्यामुळे या अंतराळात नक्की काय घडत असतं? आणि अंतराळ मोहिमांमध्ये नेमकं काय घडतं? हेच कुतूहल तुम्हालाही असेल. याच अंतराळाबद्दलच्या या सगळ्या गोष्टी सध्या विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणात पाहायला मिळत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram