SP MLA Abu Azmi : सपा आमदार अबू आझमींना धमकी देणारे 2 जण ताब्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Jul 2022 01:48 PM (IST)
सपा आमदार अबू आझमींना धमकी देणारे 2 जण ताब्यात , औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराला विरोध केल्यानं आझमींना धमकी , मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई