South Mumbai मध्ये एका अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयात एक कोटी रुपयांची चोरी : ABP Majha

Continues below advertisement

आता दक्षिण मुंबईतून एक मोठी बातमी.. इथल्या एका अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयात एक कोटी रुपयांची चोरी झालीय.. काल दुपारी चोरट्यांनी अंगडिया व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिरुन तिजोरी फोडली आणि एक कोटी रुपयांच्या रोख रकमेवर डल्ला मारला.. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताहेत..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram