Sanjay Raut on South Mumbai Seat :दक्षिण मुंबईचं प्रतिनिधीत्व अरविंद सावंत करतात,10 वर्षापासून लढतात
abp majha web team
Updated at:
08 Jan 2024 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज होत असल्याचं चिन्हं आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कुणीही सार्वजनिक वक्तव्यं किंवा दावे करू नयेत, असा थेट इशाराच मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे.