Somaiya on Yakub Memon Grave :Thackeray सरकार दहशतवाद्यांचं स्मारक उभारण्यात व्यस्त होतं : सोमय्या
माझाच्या बातमीनंतर याकूबच्या कबरीवर पोलिसांची कारवाई. 18 मार्चला लावलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या. बडा कब्रस्तानमध्ये पोलीस दाखल होण्यास सुरुवात. याकूब मेमनच्या कब्रस्तानवरुन विरोधक आक्रमक, सरकारलाच विचारला जाब
Tags :
Yakub Memon Grave News Terrorist Yakub Memon Grave Bjp Blames Previous MVA Govt Mumbai Yakub Memon Grave Of Yakub Memon Kabarastan In South Mumbai Mumbai Bombing Case