BJP On Uddhav Thackeray : याकूबच्या कबरीस्तानच्या सुशोभीकरणावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंसह मविआवर निशाणा

याकूबच्या कबरीस्तानच्या सुशोभीकरणावरुन भाजपनं उद्धव ठाकरेंसह मविआवर निशाणा साधला आहे..उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. तसंच मविआतील ज्यांनी याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी अलिखित समर्थन दिलंय त्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील बावनकुळेंनी केलीय... त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola