COVID Vaccination | ठाण्यात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा अभाव
Continues below advertisement
ज्येष्ठांसाठी लसीकरण सुरु झाल्यापासून ठाण्यातील केंद्रावरही मोठी गर्दी बघायला मिळतेय. त्यामुळं सुरक्षित अंतरही राखलं जात नसल्याचं समोर आलंय. एकीकडे तांत्रिक अडचणी तर दुसरीकडे दुसरीकडे सरकारी पातळीवर नियोजणाचा फज्जा उडतोय. त्यामुळे हीच लसीकरण केंद्रे सध्या सुपर स्प्रेडर चे काम करत नाहीत ना असा प्रश्न निर्माण झालाय. लस ही प्रत्येकाने घ्यायलाच हवी. मात्र त्यासाठी सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करणे देखील महत्वाचे आहे.
Continues below advertisement