Corona vaccination | लसीकरण नोंदणी करण्यासाठी थेट केंद्रावर झुंबड; Social Distancing चं उल्लंघन
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
02 Mar 2021 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशात कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यामध्ये 60 वर्षावरील नागरिकांना आणि ज्यांना गंभीर आजार आहे अशा 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या टप्प्याला सोमवार एक मार्चपासून सुरुवात झाली असून या एकाच दिवशी तब्बल 25 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंद केल्याचं पहायला मिळतंय.