मुंबईकर आणि ठाणेकरांकडून रेल्वे स्थानकांवर शिस्तीचं पालन करत आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या मार्किंगचा वापर प्रवासी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.