Social distancing | गर्दी टाळण्यासाठी आदर्श घ्यावं असं भाजी मार्केट | विशेष रिपोर्ट | ABP Majha

गर्दी टाळण्यासाठी आदर्श घ्यावं असं भाजी मार्केट घाटकोरमध्ये तयार करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola