Snehal Jagtap meets Uddhav Thackeray : महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप मातोश्रीवर

महाडच्या माजी  नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्या स्नेहल जगताप यांनी नुकतीच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्नेहल जगताप महाडचे शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांच्या राजकीय विरोधक आहेत. माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप महाडमधल्या प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola