Snake Found at Matoshree : उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर विषारी साप आढळला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर काल एक विषारी साप आढळून आला. हा साप आढळून आल्यानंतर
एका प्राणीमित्र संस्थेला याची माहिती देण्यात आली, आणि काही वेळातच या सापाला पकडण्यात आलं. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.