Mumbai : दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, 34 जणांना सुखरुप वाचवण्यात यश
दक्षिण मुंबईत फोर्ट परिसरात पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला असून इमारतीतील 34 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. आशापुरा असं या इमारतीचं नाव आहे. सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली.