जरतारीचा मोर आता आकाश कंदिलावरही दिसणार आहे. मुंबईतील साटम दाम्पत्याने ही किमया साधली आहे. आता आकाश कंदिलावर पैठणीचा राजेशाही थाट दिसणार आहे.